शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पेरोलवर बाहेर आलेल्या अल्पवयीन आरोपीनं दोन तासांत केले दोन खून

By admin | Updated: May 18, 2017 17:21 IST

चोरीच्या आरोपातल्या पेरोलवर बाहेर असलेल्या अल्पवयीन आरोपीनं मित्रांच्या सहाय्यानं दोन जणांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - चोरीच्या आरोपातल्या पेरोलवर बाहेर असलेल्या अल्पवयीन आरोपीनं मित्रांच्या सहाय्यानं दोन जणांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य दिल्लीत हा प्रकार घडला आहे. अल्पवयीन आरोपीला एका आठवड्यापूर्वीच ज्युवेनाइल कोर्टानं पेरोल मंजूर केला होता. पेरोलवर बाहेर आल्यानंतर त्यानं सुडाच्या भावनेनं दोन जणांची हत्या केली. पोलिसांच्या मते, अल्पवयीन आरोपीला चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याला बालसुधारगृहात पाठवलं होतं. याआधीही या आरोपीविरोधात रस्त्यावरील गुन्हे केल्याची प्रकरणे दाखल आहेत. पेरोलवर सुटल्यानंतर या आरोपीनं त्याचे जुने शत्रू सुनील आणि राहुल यांच्या बदला घेण्याचा कट आखला. या कटात 22 वर्षांचा मनोज नावाचा एक व्यक्ती आणि तीन अन्य लोकांनी साथ दिली. त्यानंतर सुनीलला एक पार्कमध्ये बोलावून त्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. सुनीलच्या गळ्यातील चेन काढून त्या अल्पवयीन आरोपीनं पोबारा केला. पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला अटक केली असून, पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. इतर तीन आरोपींचीही पोलिसांनी ओळख पटवली आहे.