शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन न्यायाधीश भ्रष्टाचाराच्या आरोपात अटकेत

By admin | Updated: September 12, 2015 04:56 IST

खटल्याच्या निपटाऱ्यासाठी व अनुकूल निर्णयासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून गेल्या महिन्यात निलंबित झालेल्या दोन न्यायाधीशांना गुजरात उच्च न्यायालयाच्या

अहमदाबाद/वलसाड : खटल्याच्या निपटाऱ्यासाठी व अनुकूल निर्णयासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून गेल्या महिन्यात निलंबित झालेल्या दोन न्यायाधीशांना गुजरात उच्च न्यायालयाच्या दक्षता पथकाने चौकशीअंती लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत शुक्रवारी अटक केली. वलसाडच्या न्यायालयाने ए. डी. आचार्य आणि पी. डी. इनामदार या दोघाही न्यायाधीशांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. असा केला भंडाफोड...अ‍ॅड. पटेल यांनी त्यांच्या न्यायालयातील कक्षात छुपे कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यांमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल २०१४ या कालावधीतील या न्यायाधीशांच्या सर्व हालचाली टिपण्यात आल्या आहेत. रेकॉर्डिंगमध्ये हे न्यायाधीश वकिलांसोबत दूरध्वनीवर आणि प्रत्यक्ष भेटीतही त्यांच्या पक्षकाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी पैशाच्या देवाणघेवाणीवर चर्चा करीत होते. निलंबनाच्या वेळी आचार्य हे भावनगर जिल्ह्यातील शिहोर तालुक्यात तर इनामदार जामनगर जिल्ह्याच्या जमखांभलिया तालुका न्यायालयात न्यायाधीश होते. न्यायाधीश आणि इतर १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविल्यानंतर उभयतांवर निलंबनाची कारवाई केली. इतर आरोपींमध्ये स्टेनोग्राफर, लिपिक आणि आठ वकिलांचा समावेश आहे.जि.प.च्या मुख्य लेखापालाला अटकअलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचा मुख्य लेखापाल व वित्त अधिकारी प्रवीण देवीचंद जैन याला त्याच्या कार्यालयातच १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.