शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

संशोधन सुविधांसाठी दोन कोटींचे अनुदान

By admin | Updated: February 29, 2016 22:01 IST

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेला केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे संशोधन सुविधांसाठी दोन कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी एक कोटी ६५ लाख रुपयांचे अनुदान पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहे. या अनुदानातून संस्थेत संशोधन उपकरणांची खरेदी व देखभाल करण्यात येईल. डीएसटी-फिस्ट या प्रकल्पाकरीता संचालक प्रा.डॉ.आर.डी.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.जितेंद्र नारखेेडे व प्रा.पवन मेश्राम या प्रकल्पाची देखरेख करणार आहेत.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेला केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे संशोधन सुविधांसाठी दोन कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी एक कोटी ६५ लाख रुपयांचे अनुदान पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहे. या अनुदानातून संस्थेत संशोधन उपकरणांची खरेदी व देखभाल करण्यात येईल. डीएसटी-फिस्ट या प्रकल्पाकरीता संचालक प्रा.डॉ.आर.डी.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.जितेंद्र नारखेेडे व प्रा.पवन मेश्राम या प्रकल्पाची देखरेख करणार आहेत.

मणियार विधी महाविद्यालयात विशेष विधी व्याख्यान
जळगाव : एस.एस.मणियार विधी महाविद्यालयात मुंबई ग्रामीणचे माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी मार्गदर्शन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेश केसवाणी, रोटरी क्लब ईस्टचे अध्यक्ष संजय गांधी, प्राचार्य डॉ.बी.युवाकुमार रेड्डी, प्रा.शमा सराफ, ॲड.भुसारी, नित्यानंद पाटील, प्रा.डी.आर.क्षीरसागर, प्रा.रेखा पाहुजा, प्रा.जी.व्ही.धुमाळे, प्रा.योगेश महाजन, डॉ.विजेता सिंग, प्रा.अंजली बोंदर, प्रा.ज्योती भोळे, प्रा.कैलास बोरसे, ग्रंथपाल प्रवीण चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ.विजेता सिंग यांनी मानले.

सुशिक्षीत बेरोजगारांना २० हजार रुपये मानधन द्या
जळगाव : शासन काही वर्षांपासून सुशिक्षीत व बेरोजगार तरुणांना शासकीय व निमशासकीय सेवेत नोकरी देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. शासनाने सुशिक्षीत बेरोजगारांना २० हजार रुपये मानधन द्यावी अशी मागणी अध्यक्ष शाम साळुंखे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. नोकर भरती दरम्यान ठिकठिकाणी अनियमितता होत असल्यामुळे पात्र व गरजवंत उमेदवारांना नोकरीपासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

अल्पसंख्याक संस्थांच्या प्रस्तावाची चौकशी व्हावी
जळगाव : केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागातंर्गत आयडीएमआय योजनेद्वारे शाळांच्या बांधकामासाठी ५० लाख रुपये प्रती संस्थेला अनुदान देण्यात येत असते. या वर्षभरात ८७ अल्पसंख्याक संस्थांचे प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठविण्यात आले होते. हे सर्व प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. या प्रकरणी संबधित अधिकार्‍यांची चौकशी करावी या आशयाची मागणी राज्य फेडरेशन ऑफ धार्मिक व अल्पभाषिक संस्थांचे अध्यक्ष पी.ए.इनामदार व सचिव करीम सालार यांनी केली आहे.