शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

493 हिऱ्यांसह दोन अटकेत

By admin | Updated: October 27, 2016 13:57 IST

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 493 हिऱ्यांसह दोन जणांना अटक केली. ही कारवाई गेल्या आठवड्यात करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 27 -  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 493 हिऱ्यांसह दोन जणांना अटक केली. ही कारवाई गेल्या आठवड्यात करण्यात आली.
गेल्या आठवड्यात विमानतळाच्या ग्रीन कॉरिडॉरमध्ये आलेल्या  दोन व्यक्तींच्या हालचालींवर  पोलिसांना संशय आला. त्यातील एक व्यक्ती  पॉवर बँक लपवत असल्याचे पोलिसांच्या नजरेत आले. त्यानंतर पोलिसांनी या पॉवर बँकची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 493 पैलू न पाडलेले हिरे आढळून आले. हे हिरे कांगो येथून आणण्यात आले होते. 
अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्तींपैकी एक जण हा सूरत येथील जवाहीर आहे. तर दुसरा गेल्या 15 वर्षांपासून आफ्रिकेत राहत असलेला सराईत तस्कर आहे. पोलीस अधिकारी करण थापर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने  या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सीमाशुल्क विभागाने त्यांच्याकडून 493 हिरे जप्त केले. दरम्यान, या हिऱ्यांचे एकूण मूल्य निश्चित झालेले नाही.  मात्र भारतीय सीमाशुल्क विभागाच्या इतिहासात जप्त करण्यात आलेला हा सर्वाधिक किमतीचा ऐवज ठरण्याची शक्यता अधिकारी वर्तवत आहेत.  
(2 हजार कोटींची सोने तस्करी उघड)