शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विमानतळावर टळली दोन विमानांची टक्कर

By admin | Updated: April 7, 2017 15:04 IST

राजधानी दिल्लीमधील इंदिया गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - राजधानी दिल्लीमधील इंदिया गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. दोन विमानं समोरासमोर आल्याने टक्कर होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (एटीसी)  वेळीच संपर्क साधल्याने अपघात होता होता टळला. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया आणि इंडिगोचं विमान एकाच रनवेवर आलं होतं. यामुळे दोन्ही विमानांमध्ये टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने प्रसंगावधान दाखवत वेळीच दोन्ही विमानांशी संपर्क साधल्याने मोठा अपघात टळला. सध्या याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आला असून नेमकी चूक कोणाची होती याचा तपास केला जात आहे.
 
याआधीदेखील गतवर्षी 27 डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावर अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी इंडिगो आणि स्पाईसजेटच्या विमानांची टक्कर होऊन अपघात होणार होता. याशिवाय अशा प्रकारच्या अनेक घटना दिल्ली विमानतळावर घडल्या असून विमानतळ व्यवस्थापन यावर अंकूश ठेवण्यात असमर्थ ठरला आहे.