शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी दोन आरोपी अटकेत

By admin | Updated: April 16, 2016 01:40 IST

परभणी : सेलू तालुक्यातील वालूर येथे मंगळवारी पहाटे एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी दोन आरोपींना

परभणी : सेलू तालुक्यातील वालूर येथे मंगळवारी पहाटे एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने १५ एप्रिल रोजी कौसडी, वालूर येथून ताब्यात घेतले. या आरोपींना सेलू पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.शेतात झोपलेले शेतकरी रामकिशन कुंडलिक डुबे (६०) यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात हत्याराने वार करुन खून केला होता. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. हा तपास स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पथकाकडे देण्यात आला. त्यावरुन पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सदरील खून हा जमिनीच्या वादातून झाला असल्याचे समजले. यात पथकाने शुक्रवारी जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून सर्जेराव लिंबाजी लगड (३२) व वालूर येथून रामचंद्र रामकिशन डुबे यास ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात अन्य एका आरोपीचा सहभाग असून या आरोपीचा शोध पथकाकडून सुरु आहे. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिल्याने त्यांना सेलू पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई सुरेश टाकरस, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, संजय घुगे, गणेश कौटकर, शंकर गायकवाड यांनी केली. (प्रतिनिधी)