शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

युगनायकतर्फे धम्मचक्र प्रवर्तक दिन

By admin | Updated: September 29, 2014 21:47 IST

पणजी।

नाशिक : लोकसभा निवडणुकीत मनसेलाच अनुकूल वातावरण असल्याचा राज ठाकरे यांचा दावा आहे. तथापि, तिरंगी लढतीत बाजी मारण्यासाठी त्यांनी आज मनसे नगरसेवकांना राजमंत्र दिला आहे. इंजिनला पुढे नेण्यासाठी आणखी थोडा धक्का द्या, असे आवाहन त्यांनी केल्याचे वृत्त आहे.
दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा झाली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीतील राजकीय वातावरणाचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर आज अचानक सर्व नगरसेवकांना मुंबईत कृष्णकुंज येथे पाचारण केल्याने नगरसेवक अस्वस्थ होते. राज यांनी यंदा झाडाझडती न घेता सर्वच नगरसेवकांना निवडणूक जिंकण्यासाठी आणखी थोडे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. महापालिका निवडणुकीत किमान मनसेच्या विजयी उमेदवारांना जितकी मते मिळाली तितकी तरी मते मिळाली पाहिजे, असे फर्मान त्यांनी सोडले. मनसेच्या नगरसेवकांना प्रत्येकी सुमारे चार ते पाच हजार मते मिळाली होती. किमान तितकी मते तरी मिळालीच पाहिजे, असे राज यांनी आवाहन केले. नाशिकमध्ये मनसेला अनुकूल वातावरण आहे. परंतु आणखी थोडे प्रयत्न केले तर उमेदवार नक्की विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक पातळीवर नगरसेवकांच्या फाटाफुटीची चर्चा किंवा अन्य कारणांमुळे राज झाडाझडती घेणार अशी भीती अनेक नगरसेवकांना होती; परंतु प्रत्यक्षात तसे न झाल्याने महापौर ॲड. यतिन वाघ यांच्यासह सार्‍याच नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.