शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेधा पाटकरांसह बारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:03 IST

सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीताखाली येणाऱ्या गावांतील लोकांचे पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद करू नयेत, या मागणीसाठी गेले १२ दिवस उपोषण करणाऱ्या  नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह १२ कार्यकर्त्यांना सोमवारी अटक करताना पोलिसांनी तिथे जोरदार लाठीमार केला.

रमाकांत पाटील बडवाणी (मध्य प्रदेश) : सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीताखाली येणाऱ्या गावांतील लोकांचे पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद करू नयेत, या मागणीसाठी गेले १२ दिवस उपोषण करणाऱ्या  नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह १२ कार्यकर्त्यांना सोमवारी अटक करताना पोलिसांनी तिथे जोरदार लाठीमार केला. या लाठीमारात ४५ जण जखमी झाले आहे.मेधा पाटकर यांचे चिखलदा येथे आमरण उपोषण सुरू होते. त्यांची व अन्य कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली असताना, पोलिसांनी आज संध्याकाळी तिथे आलेल्या हजारो समर्थकांंना हुसकावण्यासाठी लाठीमार केला आणि ज्या ठिकाणी उपोषण सुरू होते, तो मंडपही तोडून टाकला. उपोषणस्थळाला सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप आले होते. चिखलदा गाव बडवाणीपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात एक हजार ३६६ कुटुंबं राहतात. हे पूर्ण गाव बुडीताखाली येणार आहे. याच ठिकाणी उपोषण सुरू होते.आंदोलन दडपण्याचा प्रयत्नआपले अहिंसक आंदोलन पोलिसी बळाने तोडण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश सरकारने केला आहे. आमच्याशी लोकांच्या समस्यांबाबत संवाद साधण्याऐवजी मोदी आणि शिवराजसिंग चौहान सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालविला. म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे हे नेते कसे वागतात, हे या निमित्ताने लोकांपुढे आले आहे.