शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत रेल्वेने रात्री हटविल्या बाराशे झोपड्या

By admin | Updated: December 13, 2015 22:33 IST

दिल्लीतील शकूर झोपडपट्टी भागात रेल्वेने शनिवारी अर्ध्या रात्री अतिक्रमणविरोधी कारवाई करीत सुमारे १,२०० झोपड्या हटविल्या. या कारवाईदरम्यान कथितरीत्या एका सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला,

नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर झोपडपट्टी भागात रेल्वेने शनिवारी अर्ध्या रात्री अतिक्रमणविरोधी कारवाई करीत सुमारे १,२०० झोपड्या हटविल्या. या कारवाईदरम्यान कथितरीत्या एका सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर शेकडो कुटुंबांना थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली. या कारवाईमुळे केजरीवाल सरकार आणि केंद्र यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती उत्पन्न झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कारवाईचा निषेध करीत या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे.याचदरम्यान रेल्वे स्वत:चा बचाव करताना दिसली. शकूर भागातील अतिक्रमणविरोधी कारवाई अनपेक्षित नसल्याचा दावा केला. कारवाईपूर्वी या भागातील नागरिकांना अनेकदा नोटिसा बजाविण्यात आल्याचा शिवाय मृत बालकाचा अतिक्रमणविरोधी कारवाईशी काहीही संबंध नसल्याचे रेल्वेने रविवारी स्पष्ट केले.पश्चिम दिल्लीतील शकूर झोपडपट्टीवासीय गाढ झोपेत असताना रेल्वे पोलिसांनी अचानक अतिक्रमणविरोधी कारवाईस सुरुवात केली. यावेळी रेल्वे पोलिसांनी १,२०० झोपड्या जमीनदोस्त केल्या. कुठलीही नोटीस न बजावता ही कारवाई करण्यात आल्याचा दावा वस्तीतील नागरिकांनी केला आहे. या कारवाईची माहिती मिळताच रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घटनास्थळी पोहोचले. बेघर झालेल्यांना तात्काळ मदत पोहोचविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत केजरीवाल यांनी दोन उपविभागीय दंडाधिकारी व अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्यास निलंबितही केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)