शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

...तर बोगदा खुला होणार!

By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST

इंदिरानगर : उड्डाणपुलाचा बोगदा (अंडरपास) वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत आपली पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली असून, सध्या सुरू असलेल्या वाहनचालकांच्या सर्वेक्षणात ४० टक्के नागरिकांनी जरी विरोधात प्रतिक्रिया नोंदवल्या, तरी बोगदा वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची ग्वाही आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.

इंदिरानगर : उड्डाणपुलाचा बोगदा (अंडरपास) वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत आपली पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली असून, सध्या सुरू असलेल्या वाहनचालकांच्या सर्वेक्षणात ४० टक्के नागरिकांनी जरी विरोधात प्रतिक्रिया नोंदवल्या, तरी बोगदा वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची ग्वाही आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.
येथील बजरंग कॉलनीतील समाजमंदिराच्या भूमिपूजनासाठी प्रा. फरांदे आल्या असता, त्या बोलत होत्या. सदर बोगद्यातून होणार्‍या वाहतुकीचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे सर्वेक्षण केल्यानंतर त्यातून निष्कर्ष काढून मगच कार्यवाहीचा निर्णय घेतला जाणार होता; मात्र आपण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी रवाना होताच घाईघाईने पोलिसांनी सदर बोगदा बंद केला, असा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यावरून आता राजकारण केले जात आहे. मात्र या उड्डाणपुलात अनेक त्रुटी असताना, तो उभारला जाताना असे राजकारण का केले नाही, असा सवालही त्यांनी केला. उड्डाणपुलावर याच ठिकाणी चढण्यास व उतरण्यास मार्ग ठेवण्याची काहीएक गरज नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. तथापि, याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. सर्वेक्षणाचा कल बोगदा बंद करण्याच्या विरोधात आढळून आल्यास बोगदा तातडीने खुला केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. नागरिकांची सोय लक्षात घेऊन लवकरच कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले.

या बातमीशेजारी याच विषयाची आणखी एक बातमी लावावी.