शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जिओच्या आॅफरवर ट्रायने मागविले मत

By admin | Updated: January 19, 2017 04:46 IST

रिलायन्स जिओच्या मोफत व्हॉइस आणि इंटरनेट सेवेविषयी देशाच्या अ‍ॅटर्नी जनरलचे मत ट्रायने मागविले आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या मोफत व्हॉइस आणि इंटरनेट सेवेविषयी देशाच्या अ‍ॅटर्नी जनरलचे मत ट्रायने मागविले आहे. येत्या मार्चपर्यंत देण्यात आलेली ही सेवा दूरसंचार क्षेत्रात ‘भक्षक’ स्वरूपाची असल्याचा आरोप जिओच्या स्पर्धक कंपन्यांनी केला आहे.जिओच्या या आॅफरला स्पर्धक कंपन्यांनी आक्षेप घेतल्यानंतर ट्रायने जिओला नोटीस बजावली होती. त्यावर जिओने स्पष्टीकरण सादर केले होते. त्याचा अभ्यास ट्रायकडून सुरू आहे. १८ डिसेंबरपर्यंत जिओचे ६३ दशलक्ष ग्राहक झाले होते. मोफत सेवेमुळे कंपनीला झटपट ग्राहक मिळाले आहेत. हा प्रकार निकोप स्पर्धेला छेद देणारा असल्याचे ट्रायने आपल्या नोटिसीत म्हटले होते. जिओची मूळ योजना ५ सप्टेंबर रोजी घोषित झाली होती. तिला कंपनीने नव्या वर्षात आणखी तीन महिने मुदतवाढ दिली होती. >कनेक्टेड कार अ‍ॅप, टीव्ही आणि बरेच काहीदूरसंचार क्षेत्रात उडी घेतल्यानंतर जिओने डिजिटल मिशन अंतर्गत अनेक सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कंपनी ‘जिओफाय’ नावाचे खिशात बाळगता येणारे वायफाय राउटर आणणार आहे. त्यावर एकावेळी ३२ उपकरणे चालू शकतील.त्यानंतर येणार आहे ‘जिओ कार कनेक्ट’ नावाचे डोंगल. जिओ सीम असलेले हे डोंगल कारच्या आॅनबोर्ड डायग्नोस्टिक पोर्टमध्ये इन्सर्ट करताच कार संपूर्ण डिजिटल होईल. एक कि. मी. अंतरावरूनही कारच्या सर्व हालचाली तुम्हाला अ‍ॅपवर पाहता आणि नियंत्रित करता येतील. आॅफिसात बसून कार सुरू करता येईल. हे अ‍ॅप तुमची कार चोरीपासून वाचवील. हे उपकरण सध्या विदेशात बनविले जात आहे. त्याची निर्मिती लवकरच देशातच सुरू केली जाणार आहे.