शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका महिलेच्या मृत्यूने आप अडचणीत

By admin | Updated: May 7, 2015 01:04 IST

२०१३ साली एका अपघातात मृत्युमुखी पडलेली आम आदमी पार्टीची (आप) महिला कार्यकर्ती संतोष कोलीच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्यूची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची मागणी बुधवारी केली.

नवी दिल्ली : २०१३ साली एका अपघातात मृत्युमुखी पडलेली आम आदमी पार्टीची (आप) महिला कार्यकर्ती संतोष कोलीच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्यूची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची मागणी बुधवारी केली. महिला आयोगाचाही दरवाजा तिने ठोठावला आहे.संतोषच्या नावाचा उल्लेख आपच्या एका महिला कार्यकर्त्याने पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्याविरुद्ध दिल्ली महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केल्याने तिची आई कलावती यांनी उपरोक्त मागणी केली आहे. न्यायासाठी संघर्ष केल्यास तुझीही गत संतोष कोलीसारखी होईल, अशी धमकी विश्वास यांच्याकडून आपल्याला देण्यात आली असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. विश्वास यांच्यासोबत कथित अनैतिक संबंध असल्याचा आरोप असलेल्या एका महिला कार्यकर्त्याने कुमार विश्वास या आरोपाचे खंडन करीत नसल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली आहे. कलावती यांच्या सांगण्यानुसार संतोषच्या मृत्यूनंतर त्यांनी आपचे नेते आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती; परंतु त्यांनी कलावती यांना घराबाहेर काढले आणि त्यानंतर पक्षाचा एकही नेता त्यांना भेटला नाही. (प्रतिनिधी)