शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

व्यसनमुक्तीसाठी त्रिवेदी नव्या विक्रमाच्या वाटेवर

By admin | Updated: January 1, 2017 00:12 IST

संकल्प : २०० तास चालणार

कोल्हापूर : मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी गुरुवारी देशपांडे यांना दिले. त्यावर मायक्रो फायनान्सबाबत अनेक तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याशी बोलून त्यांची कागदपत्रे तपासू, असे आश्वासन देशपांडे यांनी दिले.
सर्वसामान्य लोकांच्या अडचणींचा फायदा घेऊन, त्यांना घरोघरी जाऊन कर्ज देण्याचा उद्योग मायक्रो फायनान्स कंपन्या करीत आहेत. कर्जवसुलीसाठी त्या विविध प्रकारे दबाव आणत आहेत. त्याचबरोबर या कंपन्यांचे व्याजदर भरमसाट आहेत. ते रिझर्व्ह बँकेच्या नियमांना धरून नाहीत. या कंपन्यांचे अधिकारी बेकायदेशीरीत्या घरी येऊन वसुली करतात. नोटाबंदीमुळे व्यवसाय ठप्प आहेत. शेतमालास भाव नाही. अशावेळी कर्ज फेडणे अवघड बनले आहे. तेव्हा अशा बेकायदेशीर कंपन्यांवर कारवाई व्हावी.
शिष्टमंडळात सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, सम्राट मोरे, नामदेव गावडे, स्वाती क्षीरसागर, सुनीता अमृतसागर, अर्चना चव्हाण, रेखा दावणे, सुनीता चव्हाण, संजीवनी सस्ते, अंजली पवार, रुबीना मुल्ला, आदींचा सहभाग होता.
==========
१२ जानेवारीला मोर्चा
मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात १२ जानेवारी २०१७ रोजी मुंबई येथील रिझर्व्ह बँकेवर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा निमंत्रक सतीशचंद्र कांबळे यांनी दिली.
==================
गणेश