शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरात ७६% मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 03:19 IST

त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांसाठी रविवारी सुमारे ७६ टक्के मतदान झाले. या निवडणुकांत डावे पक्ष सहाव्यांदा सत्तेवर येण्याच्या जिद्दीने उतरले असून, ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांच्याविरोधात भाजप कडवी झुंज देत आहे.

आगरतळा : त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांसाठी रविवारी सुमारे ७६ टक्के मतदान झाले. या निवडणुकांत डावे पक्ष सहाव्यांदा सत्तेवर येण्याच्या जिद्दीने उतरले असून, ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांच्याविरोधात भाजप कडवी झुंज देत आहे.२०१३ साली झालेल्या त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांत ९३.६ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात असलेल्या २९२ उमेदवारांपैकी २३ महिला उमेदवार आहेत. काही मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र तसेच व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने थोडीशी अडचण निर्माण झाली होती. पण ती दूर करण्यात आली.माकपचे ५७, भाजपचे ५१, इंडिजिनियस पीपल्स फ्रंट आॅफ त्रिपुराचे ९ तर काँग्रेस सर्व विधानसभा जागा लढवित आहे.2013च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विधानसभेच्या ६० पैकी ५० जागा जिंकल्या होत्या. त्रिपुरात भाजपला आजवर विधानसभेत एकही जागा जिंकता आलेली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विधानसभेच्या १० जागा जिंकल्या होत्या. २०१३ साली माकपने जिंकल्या होत्या ५० जागा.त्रिपुरानंतर आता मेघालय व मिझोराममध्ये २७ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होईल. या तीनही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल ३ मार्चला जाहीर करण्यात येईल.