शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर ध्वजावतरण बातमी चौकट

By admin | Updated: August 12, 2016 00:40 IST

नियोजनाचा अभाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्यमंत्री तसेच अमित शाह नियोजित वेळेनुसार थोडे उशिरानेच कार्यक्रमस्थळी पोहोचल्याने कुशावर्त येथील सांगता कार्यक्रमाचा गोंधळ उडाला. प्रमुख पाहुणे व मान्यवर पोहोचताच व्यासपीठासमोरील छायाचित्रकारांसह सर्वच नागरिकांनी उभे राहून भ्रमणध्वनीमध्ये फोटो काढण्यासाठी गर्दी केल्याने त्यांच्या मागील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणानंतर पाचच मिनिटांत अमित शाह यांनी अधिकार्‍यांचे सत्कारही उकरल्याने पंधरा मिनिटांत कार्यक्रम आटोपला. या मुख्य कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वरवासीयांना दोन तासांपासून वाट पहावी लागली.स्वागत फलकांचे वराती मागून घोडेसिंहस्थ कुंभमेळ्याच्या समारोपासाठी नाशिकला एक दिवस आधीपासूनच तयारी सुरू झालेली असताना त्र्यंबकेश्वरला मात्र अगदी ध्वजावतरण कार्यक्रम सुरू होण्यास काही मिनिटे बाकी असतानाही कार्यक्रमाची तयारी सुरू होती. कुशावर्तावर भाविकांच्या स्वागताचा फलक सायंकाळी साडेपाच वाजता लागला. तर विद्युत रोषणाई चक्क सहा वाजेनंतर लावण्यात आली. नगरसेवकांना पासेसचे वाटप अगदी शेवटच्या क्षणी करण्यात आले. खड्डे बुजविण्यास सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पावसामुळे पडलेले खड्डे बुजविण्याचे काम अगदी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होते. विशेष म्हणजे हा रस्ता सिंहस्थात तयार झालेला असला तरी वर्षभराच्या आतच या नवीन रस्त्याला खड्डे पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.अमित शाह यांनी घेतले दर्शन सिंहस्थाच्या ध्वजावतरण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सर्व कार्यक्रम झाल्यानंतर ओझरकडे जाताना त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. अमित शाह यांनी सत्कार सोहळ्यात घाई केली तरी देवदर्शन मात्र निवांतपणे घेतल्याचे चित्र होते.