शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पथराड येथे चाकूहल्यात प्रौढ जखमी अतिदक्षता विभागात उपचार : बैल बिथरल्यावरून झाला वाद

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

जळगाव : बैल बिथरल्यावरुन झालेल्या वादानंतर पथराड, ता. धरणगाव येथे दोन जणांनी भगवान सुखदेव मराठे (४६) यांच्यावर चाकू हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना १४ मार्च रोजी दुपारी चार वाजता घडली.

जळगाव : बैल बिथरल्यावरुन झालेल्या वादानंतर पथराड, ता. धरणगाव येथे दोन जणांनी भगवान सुखदेव मराठे (४६) यांच्यावर चाकू हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना १४ मार्च रोजी दुपारी चार वाजता घडली.
या बाबत भगवान मराठे यांनी सांगितले की, मी रविवारी बैल घेऊन जात असताना राजेंद्र दौलत शिंदे, त्यांची पत्नी व विजय राजेंद्र शिंदे हे पाणी भरत असलेल्या ठिकाणी बैल बिथरले. त्यात माझी काहीही चूक नव्हती. तरी सुद्धा तेथे शिंदे कुटुंबीयांनी वाद घातला. त्यानंतर सोमवारी त्याच कुटुंबातील संजय राजेंद्र शिंदे हा चाकू घेऊन फिरत होता व तो माझा भाचा रवींद्र आनंद गुंजाळ याच्याजवळ गेला. त्यावेळी मी त्याला विचारणा केली असता संजयसह राहुल राजेंद्र शिंदे या दोघांनी माझ्यावर चाकू हल्ला केला, असे भगवान मराठे यांनी सांगितले.
यामध्ये मराठे यांच्या छाती जवळ जखम झाली असून हल्ल्यानंतर ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांना तात्काळ जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
याप्रकरणी आपण पाळधी पोलीस चौकीमध्ये कळविले असल्याचे मराठे यांनी सांगितले.