ऑपरेटरसाठी मनपाकडून परिवहन विभागाची मनधरणी..भाग २
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
शासनाकडून मिळालेल्या बसेस अवघ्या तीन-चार वर्षात भंगार झाल्या आहेत. कोणताही उद्योग चालविताना घसारा हा आकारला जातो. यातून भविष्यात साधनसामुग्री खरेदी करण्याची तरतूद केली जाते. पण स्टार बस संदर्भात असे काही घडले नाही. त्यामुळे भविष्यात नवीन बसेस घ्यावयाच्या झाल्यास यासाठी निधी कसा उभारणार असा गंभीर प्रश्न उभा ठाकणार आहे.(प्रतिनिधी)
ऑपरेटरसाठी मनपाकडून परिवहन विभागाची मनधरणी..भाग २
शासनाकडून मिळालेल्या बसेस अवघ्या तीन-चार वर्षात भंगार झाल्या आहेत. कोणताही उद्योग चालविताना घसारा हा आकारला जातो. यातून भविष्यात साधनसामुग्री खरेदी करण्याची तरतूद केली जाते. पण स्टार बस संदर्भात असे काही घडले नाही. त्यामुळे भविष्यात नवीन बसेस घ्यावयाच्या झाल्यास यासाठी निधी कसा उभारणार असा गंभीर प्रश्न उभा ठाकणार आहे.(प्रतिनिधी)चौकट..कशी सुधारणार वाहतूक यंत्रणाकंत्राटदाराच्या २०० बसेस व केंद्र शासनाकडून उपलब्ध झालेल्या ३०० बसेस विचारात घेता शहरातील मार्गावर दररोज ४५० ते ५०० बसेस धावतील . प्रवाशांना दर दहा मिनिटांनी बस उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. परंतु कंत्राटदाराच्या बसेस भंगारात गेल्या आहे. त्यातच केंद्राकडून मिळालेल्या बसेसचीही योग्यप्रकारे देखभाल होत नसल्याने अनके बसेस नादुरस्त आहेत. परिणामी शहरात जेमतेम २३० बस धावत आहे.