शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात तहसीलदारांची बदली दोन जिल्‘ांर्गत बदली : जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश प्राप्त नाही

By admin | Updated: November 5, 2015 23:30 IST

प्रादेशिकसाठी

प्रादेशिकसाठी

जळगाव : जिल्ह्यातील सात तहसीलदारांच्या बदली झाल्या आहेत मात्र याबाबत अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश प्राप्त झालेली नाहीत.
प्राप्त माहितीनुसार भुसावळ तहसीलदार वैशाली हिंगे यांची नासिकच्या पुरवठा तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी अहमदनगर जिल्‘ातील शेवगाव येथील हरिष सोनार यांची नियुक्ती झाली आहे. पाचोर्‍याचे तहसीलदार गणेश मरकड यांची पारोळा येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी मालेगाव येथील दीपक पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पारोळ्याचे तहसीलदार सुरेश कोळी यांची मालेगाव येथे बदली झाली आहे. बोदवड येथील एस.ए.खैरनार यांना धरणगाव येथे नियुक्ती दिली आहे. त्यांच्या जागी जाफ्राबाद येथील भाऊसाहेब थोरात यांना नियुक्ती दिली आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांना मुक्ताईनगर येथे नियुक्ती दिली आहे. तर जामखेड येथील तहसीलदार प्रदीप कुलकर्णी यांची तहसीलदार महसूल जळगाव या पदावर नियुक्ती झाली आहे. या बदल्यांना जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप आदेश प्राप्त झालेले नाहीत.