शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

कौशल्य वाढीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

नागपूर : महसूल विभागातील कामकाजाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नागपूर : महसूल विभागातील कामकाजाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महसूल विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा अधिक तत्परतेने देण्यासाठी कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. महसूल यंत्रणेतील नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा आराखडा तयार करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष विभागीय आयुक्त अनुप कुमार आहेत. मनरेगाचे आयुक्त एम. संकरनारायणन, उपायुक्त (रोहयो) हेमंतकुमार पवार यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
-०-००-०-०-०-०-
सिकलसेल परीक्षार्थींना
वेळेची सवलत
नागपूर: दहावी आणि बारावी परीक्षेस बसणाऱ्या सिकलसेल व थॅलेसेमियाग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रत्येक तासामागे २० मिनिटे जास्तीचा वेळ देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक किंवा प्राचार्याकडे अर्ज सादर करावा लागेल. अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र, छायाचित्र संलग्न करावे लागतील, असे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने कळविले आहे. (प्रतिनिधी)