शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकदारांचा संप कायम

By admin | Updated: October 2, 2015 23:55 IST

टोल प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसने (एआयएमटीसी) पुकारलेला देशव्यापी बेमुदत संप शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही कायम राहिला.

नवी दिल्ली : टोल प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसने (एआयएमटीसी) पुकारलेला देशव्यापी बेमुदत संप शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. या संपामुळे देशाच्या अनेक भागांंमधील वस्तूंचा पुरवठा ठप्प पडला होता.दूध, पालेभाज्या आणि औषधी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला या संपातून वगळण्यात आले असले तरी तामिळनाडू, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसह अनेक राज्यांत संपाचा प्रभाव जाणवला. ‘आपल्या प्रश्नावर व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी सरकार पुढे येत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील. (लोकमत न्यूज नेटवर्क))आमचा टोल देण्याला अजिबात विरोध नाही. पण या प्रणालीला वार्षिक स्वरूप देण्याची आमची मागणी आहे. सरकारने इलेक्ट्रॉनिक टोल संग्रह प्रणाली लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु ही प्रणाली व्यवहार्य नाही,’ असे एआयएमटीसीचे अध्यक्ष भीम वाधवा यांनी म्हटले आहे.