शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
3
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
4
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
5
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
6
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
7
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
8
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
9
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
10
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
11
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
12
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
14
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
15
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
16
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
18
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
19
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
20
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी

टॉपर्स घोटाळा; सूत्रधारास पत्नीसह अटक

By admin | Updated: June 21, 2016 07:27 IST

बिहारच्या इंटरमिडिएट परीक्षेतील टॉपर्स घोटाळ्याचा सूत्रधार बिहार शालेय परीक्षा मंडळाचा माजी अध्यक्ष (बीएसईबी) लालकेश्वर प्रसाद सिंग आणि त्याची

पाटणा : बिहारच्या इंटरमिडिएट परीक्षेतील टॉपर्स घोटाळ्याचा सूत्रधार बिहार शालेय परीक्षा मंडळाचा माजी अध्यक्ष (बीएसईबी) लालकेश्वर प्रसाद सिंग आणि त्याची पत्नी जदयूची माजी आमदार उषा सिन्हा यांना सोमवारी उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे अटक करण्यात आली. पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनु महाराज यांनी ही माहिती दिली. टॉपर्स घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख असलेले मनु महाराज यांनी सांगितले की, ‘हे दाम्पत्य शेजारील उत्तर प्रदेशात वाराणसी येथे एका मंदिरात लपून बसले असल्याची गोपनीय सूचना मिळाली होती. त्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.’बिहार इंटरमिडिएट परीक्षेतील गैरप्रकारासंबंधात पोलिसांनी लालकेश्वर सिंग आणि त्याची पत्नी उषा सिन्हा यांच्याविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयाकडून अटक वॉरंट मिळविल्यापासून दोघेही भूमिगत झाले होते. लालकेश्वरसिंगची संपत्ती जप्त करण्याचा आदेशही एसआयटीकडे आहे. हिलसा येथील जदयूच्या माजी आमदार आणि येथील गंगादेवी कॉलेजच्या प्राचार्य पदावरून हटविण्यात आलेल्या उषा सिन्हा या प्रकरणी सहआरोपी आहेत. वैशालीतील बिशुन राय कॉलेजचा सचिव आणि सहप्राचार्य बच्चा राय याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यानेच पदवी रॅकेटचे सूत्रधार लालकेश्वर सिंग आणि त्याच्या पत्नीबद्दल पोलिसांना माहिती दिली होती. राज्यात बारावीच्या परीक्षेत कला आणि विज्ञान शाखेचे टॉपर्स अनुक्रमे रुबी राय आणि सौरभ श्रेष्ठ हे याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. (वृत्तसंस्था)