शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुक्यात आजपासून सरपंच-उपसरपंचांची निवड

By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST

दौंड : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. त्यानुसार पुढीलप्रमाणे तीन दिवसांत सरपंच-उपसरपंचांची निवड होणार आहे.

दौंड : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. त्यानुसार पुढीलप्रमाणे तीन दिवसांत सरपंच-उपसरपंचांची निवड होणार आहे.
शुक्रवार (दि. २१) : भरतगाव, बोरीबेल, बोरीपार्धी, गलांडवाडी, हातवळण, हिंगणीगाडा, खडकी, कुसेगाव, कौठडी, लिंगाळी, मिरवडी, नानवीज, पाटस, रावणगाव, सहजपूर, शिरापूर, सोनवडी, स्वामी चिंचोली, ताम्हणवाडी, वरवंड, वाळकी, यवत, हिंगणीबेर्डी, गोपाळवाडी, पिंपळगाव व टाकळी.
रविवार (दि. २३) : आलेगाव, भांडगाव, देऊळगाव गाडा, कडेठाण, कासुर्डी, खोर, कोरेगाव भिवर, मळद, नानगाव व उंडवडी.
सोमवार (दि. २४) : कानगाव, राजेगाव, गार, गिरीम, खामगाव, खानोटा, खोरवडी, खुटबाव, लडकतवाडी, नंदादेवी, पडवी, पेडगाव, वडगाव दरेकर.
या गावांच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत.
दौंड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे :
अनुसूचित जाती (महिला) : मिरवडी, नानवीज, हिंगणीबेर्डी, कडेठाण. अनुसूचित जाती : गोपाळवाडी, गार. अनुसूचित जमाती : शिरापूर. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : बोरीबेल, हातवळण, लिंगाळी, सोनवडी, वाळकी, यवत, टाकळी, भांडगाव, देऊळगाव गाडा. नागरिकांचा मागास प्रवर्ग : भरतगाव, पाटस, रावणगाव, सहजपूर, ताम्हाणवाडी, वरवंड, कानगाव, नंदादेवी, वडगाव दरेकर. सर्वसाधारण (महिला) : बोरीपार्धी, गलांडवाडी, हिंगणीगाडा, आलेगाव, कोरेगाव भिवर, उंडवडी, राजेगाव, गिरीम, खामगाव, खोरवडी. सर्वसाधारण : खडकी, कुसेगाव, कौठडी, स्वामी चिंचोली, पिंपळगाव, कासुर्डी, खोर, मळद, नानगाव, खानोटा, खुटबाव, लडकतवाडी, पडवी व पेडगाव.
०००