शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर केरळमध्ये आज सर्वपक्षीय बैठक

By admin | Updated: July 8, 2015 23:43 IST

केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी लोकांना एवढे ‘सळो की पळो’ करून सोडले आहे की, राज्य सरकारला या समस्येवर चर्चा करण्यासाठी चक्क सर्वपक्षीय बैठक बोलवावी लागली आहे.

थिरुअनंतपूरम : केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी लोकांना एवढे ‘सळो की पळो’ करून सोडले आहे की, राज्य सरकारला या समस्येवर चर्चा करण्यासाठी चक्क सर्वपक्षीय बैठक बोलवावी लागली आहे. ही अनोखी बैठक गुरुवारी होईल. केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी गेल्या सहा महिन्यांत ७५,००० लोकांना चावा घेतला असून त्यांचा हा उच्छाद असाच सुरू राहिल्यास पीडितांची संख्या यावर्षी दीड लाखापर्यंत जाऊ शकते. २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांनी ९० हजार जणांना चावा घेतला होता. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद ही राज्यातील गंभीर समस्या बनली आहे, असे सूत्राने सांगितले. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या मुद्यावर चर्चेसाठी गुरुवारी (९ जुलै) आपण सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, असे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले होते. एका विधानसभा सदस्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंडी बोलत होते. भटक्या कुत्र्यांना कायद्याचे संरक्षण आहे. त्यामुळे त्यांना ठार मारता येत नाही, असे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे; मात्र ते तितकेसे खरे नाही, असे या आमदारांनी सांगितले. (वृत्तसंस्था)