आज पनवेलमध्ये स्वरानंदवन
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
पनवेल : सिटीझन युनिटी फ ोरमच्या वतीने शनिवार दि. १३ डिसेंबर रोजी बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाच्या मदतीकरिता स्वरानंदवन या विकास आमटे निर्मित व दिग्दर्शित संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाकरिता पनवेलकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मुकबधीर, अंध, अपंग, शारिरीक विकलांग, वकृष्ठरोग मुक्त असे १०० पेक्षा जास्त कलाकार व्ही. के. हायस्कूल पटांगणात सायंकाळी ६ वाजता संगीतमय कार्यक्रम सादर करतील.