लोणीत रंगणार आज कलगीतुरा
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
लोणी धामणी : नागपंचमीचा मुहूर्त साधून लोणी (ता. आंबेगाव) येथील बाजारतळावर शाहीर रामदास गुंड कातळवेढा व शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा यांचा कलगीतुर्याचा कार्यक्रम सकाळी १० ते ५ या वेळात रंगणार आहे.
लोणीत रंगणार आज कलगीतुरा
लोणी धामणी : नागपंचमीचा मुहूर्त साधून लोणी (ता. आंबेगाव) येथील बाजारतळावर शाहीर रामदास गुंड कातळवेढा व शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा यांचा कलगीतुर्याचा कार्यक्रम सकाळी १० ते ५ या वेळात रंगणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन कीर्तनकार ह.भ.प. बबनमहाराज शिनलकर, पं.स. च्या सभापती जयश्रीताई डोके, लोणीचे सरपंच सावळेराम नाईक, ग्रंथमित्र धों. स. सुतार गुरुजी, जातेगावचे सरपंच सुभाष उमाप व बबन चौधरी यांच्या हस्ते होणार आहे.