शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या जिद्दीपुढे फिकी वाघाची डरकाळी

By admin | Updated: August 11, 2016 01:20 IST

शिक्षणाची जिद्द असेल, तर कुठल्याही अडचणींवर मात करता येऊ शकते. साक्षात वाघ जरी समोर येऊन उभारला तरी तो तुमचा रस्ता अडवू शकत नाही.

चेन्नई : शिक्षणाची जिद्द असेल, तर कुठल्याही अडचणींवर मात करता येऊ शकते. साक्षात वाघ जरी समोर येऊन उभारला तरी तो तुमचा रस्ता अडवू शकत नाही. कदाचित अतिशयोक्ती वाटणारी ही परिस्थिती तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मात्र वस्तुस्थिती आहे; पण वाघाच्या भीतीपोटी शाळा सोडणाऱ्या या मुलांसाठी सरकारने जीप उपलब्ध करून दिली आणि या विद्यार्थ्यांच्या जिद्दीपुढे वाघाची डरकाळीही फिकी पडली. तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील मदुमलाई येथील प्राथमिक विद्यालयात पुलियालम, मुंडाकराई, मेलनागम पल्ली आणि कप्पूर येथील किमान १०० कुटुंबांतील विद्यार्थी येतात; परंतु या भागात वाघ आणि अन्य जंगली जनावरांच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेच बंद केले होते. राज्याचे शिक्षणमंत्री पी. बेंजामिन यांनी सांगितले की, सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या आत्मरक्षा कार्यक्रमामुळे या विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण झाला. विधानसभेत शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, आदिवासी समूह या भागात राहतो. या परिसरात वाघ, बिबटे, अस्वल, लांडगे, रानमांजर अशी जंगली जनावरे आहेत. या जनावरांच्या भीतीपोटी या मुलांनी शाळेत येणेच सोडले होते; पण सरकारने या विद्यार्थ्यांसाठी जीपची सोय केली आणि ४५ विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेचा रस्ता पकडला.