शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींकडून टिपू सुलतान यांचा गौरव, भाजपा नेत्यांची झाली अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 04:45 IST

बंगळुरू : टिपू सुलतान यांना ब्रिटिशांशी लढताना वीरमरण आले. त्यांनी विकासाला गती दिली आणि युद्धात म्हैसूर अग्निबाणांचा वापर केला, अशा शब्दांत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी टिपू सुलतान यांचा गौरव केला.

बंगळुरू : टिपू सुलतान यांना ब्रिटिशांशी लढताना वीरमरण आले. त्यांनी विकासाला गती दिली आणि युद्धात म्हैसूर अग्निबाणांचा वापर केला, अशा शब्दांत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी टिपू सुलतान यांचा गौरव केला. टिपू सुलतान जयंतीवरून भाजपा आणि काँग्रेस पक्षात जोरदार संघर्ष सुरू असताना राष्ट्रपतींनी केलेल्या या गौरवाने काँग्रेसला नैतिक आधार मिळाला आहे.कर्नाटक विधानसभेच्या हिरक महोत्सवी समारंभानिमित्त विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात ते बोलत होते. टिपू सुलतान यांनी अग्निबाणासाठी वापरलेले तंत्र नंतर युरोपीयनांनी घेतले, असे कोविंद म्हणाले.कोविंद यांचा टिपू सुलतान यांचा गौरव करणारा मजकूर वाचून होताच सत्ताधारी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला. त्याच वेळी विरोधी भाजपाच्या बाकांवर कमालीची शांतता होती. फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा आणि जनरल के. एस. थिमय्या हे कर्नाटकचे सुपुत्र होते, असे कोविंद म्हणाले. कर्नाटक ही शक्तिशाली जवानांची भूमी आहे. कृष्णदेव राय हे विजयनगर साम्राज्याचे महान राजे होते. ते भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत. केम्पे गौडा हे बंगळुरूचे संस्थापक होते. किट्टूरच्या राणी चेन्नम्मा आणि राणी अब्बक्का यांनी वसाहतीच्या राजवटीविरुद्धच्या सुरुवातीच्या लढायांचे नेतृत्व केले, असे राष्ट्रपती म्हणाले.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी टिष्ट्वटरवर ‘माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधिमंडळात मुत्सद्द्याला साजेसे असे भाषण केल्याबद्दल आभार,’ या शब्दांत आभार मानले. (वृत्तसंस्था)>केंद्रीय मंत्र्याने केला होता विरोधटिपू सुलतान यांची जयंती १0 नोव्हेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यापासून, काँग्रेस व भाजपा यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरू आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारचे टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण फेटाळून लावत, तो कार्यक्रम ‘लाजिरवाणा’ असल्याचे म्हटले होते. जयंती कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याची पक्षाची भूमिका असल्याचे भाजपाचे आमदार अश्वथ नारायण यांनी म्हटले होते.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद