शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

IAS टीना डाबी-अतहर आमीर घटस्फोट घेणार; कोर्टात तलाकसाठी अर्ज दाखल

By कुणाल गवाणकर | Updated: November 20, 2020 22:11 IST

Tina Dabi and Athar Aamir Talaq: २०१८ मध्ये विवाह बंधनात अडकलेल्या दाम्पत्याचा तलाकसाठी अर्ज

नवी दिल्ली: आयएएस अधिकारी टीना डाबी (IAS Tina Dabi) आणि अतहर आमीर (IAS Athar Aamir) तलाक घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मूळ भोपाळच्या रहिवासी असलेल्या टीना डाबी यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. तर याच परीक्षेत अतहर आमीर दुसऱ्या स्थानी होते. २०१८ मध्ये या दोघांनी निकाह केला. त्यांचं लग्न हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.यूपीएससी परीक्षेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्यांनी लगीनगाठ बांधल्यानं टीना आणि अतहर यांच्या निकाहाची बरीच चर्चा झाली. आता या दोघांनी जयपूरमधील कुटुंब न्यायालयात तलाकसाठी (Tina Dabi and Athar Aamir Talaq) अर्ज केला आहे. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर टीना आणि अतहरनं काश्मीरमधील पहलगाममध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. प्रशिक्षणदरम्यान टीना आणि अतहर जवळ आल्याची चर्चा होती.

काश्मीरचे रहिवासी असलेले अतहर आमीर २०१५ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत दुसरे आले होते. आयएएसचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर टीना डाबी यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये भिलवाडात एसडीएम म्हणून पदभार हाती घेतला. सध्या टीना अर्थ विभागात संयुक्त सचिव म्हणून काम करतात. तर आमीर ईजीएसचे सीईओ म्हणून कार्यरत आहे. टीना आणि आमीर सध्या जयपूरमध्ये वास्तव्यात आहेत.