शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपूर्वीच ईव्हीएममध्ये गडबड

By admin | Updated: April 15, 2017 01:15 IST

भाजपाने २०१४मधील लोकसभा निवडणुकीतही इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन्समध्ये (ईव्हीएम) छेडछाड करून विजय मिळवला. परंतु त्याची जाणीव आम्हाला

लखनऊ : भाजपाने २०१४मधील लोकसभा निवडणुकीतही इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन्समध्ये (ईव्हीएम) छेडछाड करून विजय मिळवला. परंतु त्याची जाणीव आम्हाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर झाली. निवडणुकीत उत्तर प्रदेशात ४०३ जागांपैकी २५० जागांवर ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली, असे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती म्हणाल्या. इतर जागा आपण तशाही जिंकणारच आहोत, असा विचार भाजपाने तेव्हा केला, असे मायावती शुक्रवारी म्हणाल्या. ईव्हीएमचा मुद्दा घेऊन बसपने दर महिन्याच्या ११ तारखेला निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. आता ईव्हीएमचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेलेला असल्यामुळे ही निदर्शने थांबवण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. ईव्हीएमचा गैरवापर करण्यात आल्याचा मुद्दा मी उपस्थित केल्यापासून भाजपाने मला लक्ष्य केले आहे, असे सांगून मायावती म्हणाल्या की, ईव्हीएमच्या मुद्द्यावर मी सुरू केलेल्या संघर्षात इतर पक्षांची मदत घ्यायलाही मी तयार आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपाने ईव्हीएमच्या केलेल्या दुरुपयोगाबद्दल मी बोलणे थांबवावे म्हणून मला लक्ष्य करण्यात आले आहे. तो एका कटाचा भाग आहे. परंतु मी लोकशाही वाचवण्यासाठी या संघर्षातून माघार घेण्यासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बहुजन समाज पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)अन्य पक्षांची मदत घ्यायलाही मी तयार आहेभाजपने ईव्हीएमच्या केलेल्या दुरुपयोगाबद्दल आमचा पक्ष संघर्ष सुरूच ठेवील. त्यामुळे आता बसप ईव्हीएमविरोधातील लढाई लढण्यासाठी भाजपविरोधी पक्षांची मदत घ्यायलाही तयार आहे कारण आधी लोकशाही असून ती आम्ही जिवंत ठेवली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. ईव्हीएममधील छेडछाड लवकर रोखणे हे पक्षाच्या हिताचे असून त्यासाठी आम्ही विषावरील उतारा विषच वापरायला तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.