शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

स‘ाद्री बहुउद्देशीय संस्था देवबांधतर्फे तीन लकडी शाळेत साहित्यवाटप

By admin | Updated: July 7, 2016 00:53 IST

इगतपुरी : स‘ाद्री बहुउद्देशीय संस्था देवबांध यांच्यातर्फे तीन लकडी शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

इगतपुरी : स‘ाद्री बहुउद्देशीय संस्था देवबांध यांच्यातर्फे तीन लकडी शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी गरज ओळखून शिक्षण घेणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनी मुलांची शिक्षणाची आवड पाहून बालवयातच आवडत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती अलका जाधव यांनी केले.स‘ाद्री बहुउद्देशीय संस्था देवबांध जिल्हा ठाणे यांच्यातर्फे तीन लकडी जि.प. शाळेत मार्गदर्शन शिबिर व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश पगारे, मुख्याध्यापक वासुदेव वराडे, हेमलता चव्हाण, सविता गोसावी, उमेश बैरागी यावेळी उपस्थित होते.यावेळी मुलांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्र म, शाळेची गुणवत्ता, सादर केलेला परिपाठ, बोलक्या भिंती पाहून उपस्थितांनी कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते रमेश पगारे यांनी मुलांनी अभ्यास कसा करावा याचे विविध तंत्र सांगितले. यावेळी स‘ाद्री बहुउद्देशीय संस्था देवबांध जिल्हा ठाणेतर्फे मुलांना शैक्षणिक साहित्य, विविध गोष्टींचे पुस्तके देण्यात आल्याने मुलांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. सूत्रसंचलन उमेश बैरागी यांनी केले.छायाचित्र----स‘ाद्री बहुउद्देशीय संस्था देवबांध जिल्हा ठाणे यांच्यातर्फे तीन लकडी जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य व मार्गदर्शन शिबिरप्रसंगी उपस्थित बांधकाम सभापती अलका जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश पगारे, मुख्याध्यापक वासुदेव वराडे, उमेश बैरागी, हेमलता चव्हाण, सविता गोसावी.