शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर-ए-तोयबाचे ३ दहशतवादी दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत

By admin | Updated: December 5, 2015 18:47 IST

'लष्कर-ए-तोयबा'चे तीन दहशतवादी राजधानी दिल्लीत लपले असून ते आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'चे तीन दहशतवादी राजधानी दिल्लीत लपले असून ते आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अशी खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना दिली आहे. यानंतर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पोलिसांनी एफआयआर दाखल करत शोधमोहिम हाती घेतली आहे. 
पाकव्याप्त काश्मीरमधून लष्करचे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसून दिल्लीत आले असून दिल्लीतील गर्दीची ठिकाणे आणि हाय प्रोफाईल व्यक्ती त्यांच्या निशाण्यावर असल्याचे समजत आहे. ओळख लपविण्यासाठी त्यांनी खोटी नावे धारण केली आहेत. याप्रकरणी दिल्लीच्या लोधी कॉलनी परिसरात १ डिसेंबर रोजी एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत जगभरात अनेक देश दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत असून आता भारतावरही हल्ल्याचे सावट आहे. 
 
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणा-या आणखी एका गुप्तहेराला अटक
दरम्यान पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय'साठी हेरगिरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. साबिर असे त्याचे नाव असून तो शिक्षक असल्याची  माहिती समोर येत आहे.