शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ातील चौघांना राष्ट्रपती पदक जिल्हा पोलीस दलातील तिघे : नागपूर उपायुक्तांचाही समावेश

By admin | Updated: August 15, 2016 00:51 IST

जळगाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पोलीस स्टेशन), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून रविवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. याशिवाय बांबरुड ता. भडगाव येथील रवींद्रसिंग संतोषसिंग परदेशी यांनासुद्धा हा सन्मान जाहीर झाला आहे. ते नागपूर येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

जळगाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पोलीस स्टेशन), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून रविवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. याशिवाय बांबरुड ता. भडगाव येथील रवींद्रसिंग संतोषसिंग परदेशी यांनासुद्धा हा सन्मान जाहीर झाला आहे. ते नागपूर येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.
अरविंद देवरे यांना ३७ वर्षाच्या सेवेत २९७ बक्षीसे मिळाली आहेत. २००७ मध्ये पोलीस महासंचालक पदक प्राप्त झाले आहे. ६० घरफोड्या उघडकीस आणल्या असून सहाशेच्यावर गुन्‘ांचा तपास पूर्ण केला आहे. खूनाच्या पाच गुन्‘ात आरोपींना शिक्षा झालेली आहे.
शांताराम वानखेडे यांना ३२ वर्षाच्या कालखंडात ४३४ बक्षीसे व पोलीस महासंचालकांचे पदक प्राप्त झाले आहे. खून, दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.खंडाळा येथे प्रशिक्षणास असताना भिवंडी येथे उसळलेल्या जातीय दंगलीत जीवाची पर्वा न करता झोपड्यांमधून नागरीकांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढले होते.
बडगुजर यांना २९ वर्षाच्या सेवेत २९१ बक्षीसे मिळाली आहेत. पोलीस महासंचालकांचेही पदक प्राप्त झाले आहे. २००६ या वर्षी अतिवृष्टीमुळे शहरातील मिल्लत शाळेला पाण्याचा वेढा पडला होता, तेव्हा जीवाची पर्वा न करता त्यांनी विद्यार्थ्यांचा जीव वाचवला होता. २०१५ मध्ये कुंभमेळा येथे असताना ही मोलाची कामगिरी बजावली.
पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी तिन्ही कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. या तिन्ही कर्मचार्‍यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव केला जाणार आहे.