शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तबरेज अन्सारी हत्या प्रकरणात ११ जणांवर खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 04:44 IST

अन्सारी याला ठार मारण्याच्या प्रकरणाचा खटला कमजोर केला जात असल्याचे आरोप झाल्यानंतर झारखंड पोलिसांनी आपल्या मूळ भूमिकेपासून घूमजाव केले आहे.

रांची : तबरेज अन्सारी याला ठार मारण्याच्या प्रकरणाचा खटला कमजोर केला जात असल्याचे आरोप झाल्यानंतर झारखंड पोलिसांनी आपल्या मूळ भूमिकेपासून घूमजाव केले आहे. या प्रकरणातील ११ आरोपींवर खुनाचा आरोप ठेवून पुरवणी आरोपपत्र सादर केले.या प्रकरणात कालांतराने पकडलेल्या दोन आरोपींवरही खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तबरेज अन्सारी हा गंभीर जखमी झाल्यामुळे नव्हे, तर तणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावल्याचे पोलिसांनी आधी म्हटले होते. मात्र, फोरेन्सिकच्या ताज्या अहवालानंतर पोलिसांनी आपली भूमिका बदलली.पुणे येथे वेल्डर म्हणून काम करणारा तबरेज अन्सारी झारखंडमधील सराईकेला जिल्ह्यातील कडमदिया या आपल्या गावी आला होता. १७ जूनला रात्री धाटकिविध या शेजारील गावातील काही लोकांनी तबरेजला त्याच्या घरातून खेचून बाहेर काढले. चोरीचा आरोप करीत रात्रभर त्याला जबर मारहाण केली. हल्लेखोरांनी तबरेजला जबरदस्तीने ‘जय हनुमान’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणाही द्यायला लावल्या.>सत्य उजेडातझारखंड पोलीस मुख्यालयाने म्हटले आहे की, तबरेज अन्सारीची शवचिकित्सा झाल्यानंतर त्याच्या व्हिसेराचा अहवाल पहिले आरोपपत्र दाखल करेपर्यंत पोलिसांच्या हाती आला नव्हता. तबरेजला वजनदार वस्तूंनी मारहाण करण्यात आली. त्या धसक्याने त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे ताज्या फोरेन्सिक अहवालात म्हटले आहे.