शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला,एका पोलिसासह तीन नागरिकांचा मृत्यू

By admin | Updated: May 7, 2017 07:59 IST

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी रात्री उशीरा पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला,एका पोलिसासह तीन नागरिकांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 7 - जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी रात्री उशीरा पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कुलगाम जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात एका पोलिसासह तीन नागरिकांचा मृत्यू   मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. 
 
कुलगाममधील मीर बाजार परिसरात शनिवारी रात्री उशीरा हा हल्ला करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीर बाजार परिसरात काही पोलीस कर्मचारी श्रीनगर - जम्मू हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी एका अज्ञात बंदुकधा-याने पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एक पोलीस आणि 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून सर्व परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. सर्च ऑपरेशनही सुरु करण्यात आलं आहे.अजूनपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी हिजबुल मुजाहिदिन या संघटनेवर शंका व्यक्त होत आहेत. या आठवड्यात कुलगामममध्ये बॅंक लुटण्यात आली होती त्याची जबाबदारी याच दहशतवादी संघटनेने घेतली होती. 
 
कुलगाम येथे गेल्या सोमवारी आणि मंगळवारी 24 तासांमध्ये बॅंक लुटण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. यामध्ये 5 पोलीसकर्मींसह 2 बॅंक कर्मचा-यांचाही मृत्यू झाला होता.