व्यापमं प्रकरणी आणखी तीन गुन्हे
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ(व्यापमं) घोटाळाप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी पाच लोकांविरुद्ध वेगवेगळे तीन गुन्हे दाखल केले.
व्यापमं प्रकरणी आणखी तीन गुन्हे
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ(व्यापमं) घोटाळाप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी पाच लोकांविरुद्ध वेगवेगळे तीन गुन्हे दाखल केले.सीबीआय प्रवक्त्याने ही माहिती दिली. पहिला गुन्हा २०१४ च्या पोलीस कॉन्स्टेबल भरतीप्रकरणी तर दुसरा २०१३ च्या याच परीक्षेतील गैरप्रकाराबाबत नोंदवण्यात आला. २०१२ मध्ये आयोजित परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत तिसरा गुन्हा नोंदवण्यात आला.