शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

हजारो काश्मिरी तरुण पोलीस भरतीस तयार

By admin | Updated: September 22, 2016 05:59 IST

हुरीयत कॉन्फरन्सचे जहाल नेते सईद अली शाह गिलानी यांनी काश्मिरींना पोलीस सेवेत सामील होऊ नका

श्रीनगर : हुरीयत कॉन्फरन्सचे जहाल नेते सईद अली शाह गिलानी यांनी काश्मिरींना पोलीस सेवेत सामील होऊ नका, असे आवाहन करूनही खोऱ्यामध्ये हजारो तरुणांनी विशेष पोलीस अधिकारी पदासाठी फिटनेस चाचणी दिली. केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीर पोलीस दलात १० हजार तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. गिलानकी यांचा आदेश धुडकावून, पाच हजारांपेक्षा जास्त तरुणांनी पोलीस दलातील जागेसाठी अर्ज करून फिटनेस चाचणी दिली. काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ््या जिल्ह्यांतील पोलीस उपायुक्तांमार्फत या जागा भरल्या जाणार आहेत. एसपीओंना सहा हजार रुपये वेतन दिले जाईल. यावर्षी जानेवारीपासून हे वेतन तीन हजार रुपयांनी वाढविण्यात आले. पोलिसांच्या विशेष कारवाई गटात काम केलेल्या व शरण आलेल्या अतिरेक्यांना प्रारंभी हे पद दिले गेले परंतु एसओजी बरखास्त करण्यात येऊन सुमारे २४ हजार एसपीओंना पोलिसांत विलीन करण्यात आले. (वृत्तसंस्था)तीन भागांत संचारबंदीश्रीनगरच्या केवळ तीन भागांत बुधवारी संचारबंदी लागू करण्यात आली होती. इतर भागातील परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे तेथील संचारबंदी काढून घेण्यात आली. संपूर्ण खोऱ्यात जमावबंदी कलम लागू आहे. बंधने आणि फुटीरवाद्यांनी केलेला संप यामुळे सलग ७५ व्या दिवशीही खोऱ्यातील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झालेला आहे. श्रीनगर आणि खोऱ्यात इतरत्र दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि पेट्रोलपंप आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद आहे. शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था अजून सुरू झालेल्या नाहीत.संपूर्ण खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद असून प्रीपेड कार्डवरील आऊटगोर्इंग कॉल्सना मनाई आहे. ८ जुलैपासून खोऱ्यातील हिंसाचारात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह ८१ जण ठार झाले व हजारो जखमी झाले आहेत.