शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

त्या सूचना आमच्या नव्हेत, आयुष मंत्रालयाची पलटी

By admin | Updated: June 14, 2017 23:09 IST

आयुष मंत्रालयाने गर्भवती महिलांना दिलेल्या बुकलेटमधल्या सूचनांवरून आता कोलांटीउडी घेतली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - आयुष मंत्रालयाने गर्भवती महिलांना दिलेल्या बुकलेटमधल्या सूचनांवरून आता कोलांटीउडी घेतली आहे. सेक्स न करण्याचा सल्ला आमच्याबुकलेटमध्ये दिला नाही,  असे स्पष्टीकरण आयुष मंत्रालयाने दिले आहे. तसेच मांस खाणं टाळावे हा सल्ला आयुर्वेदातही दिला जातो, असेही बुकलेटमध्ये म्हटलं आहे. आमच्या बुकलेटमध्ये आयुर्वेद आणि योगासंबंधी माहिती उपलब्ध करून दिली आहे. अशा बातम्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून आयुष मंत्रालयाचे नाव पुढे केल्याचा दावाही केंद्रानं केला आहे. तत्पूर्वी पंतप्रधान कार्यालयानं गर्भवती महिलांसाठी एक विशिष्ट प्रकारची सूचना प्रसिद्धीस दिली होती. या सूचनेनुसार गर्भवती महिलांनी सदृढ बाळाला जन्म देण्यासाठी सेक्स करणं आणि मांस खाणं टाळलं पाहिजे. तसेच स्वतःच्या डोक्यातही शुद्ध आणि सकारात्मक विचार ठेवावेत, असंही आयुष मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या बुकलेटमध्ये म्हटलं होतं.

गर्भवती महिलांनी स्वतःच्या रूममध्ये सुंदर सुंदर फोटो लावावेत, असा सल्लाही दिला होता. मोदी सरकार दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी कायम चर्चेत असते. मात्र आता मोदी सरकारनं जे गर्भवती महिलांसाठी सूचनांचं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं होतं, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मंत्रालयाच्या आयुष प्रीस्क्रिप्शनने गर्भवती महिलांना हा सल्ला दिला होता. गर्भवती महिला सृदृढ बाळाला जन्म द्यायचा असल्यास त्यांनी कटाक्षानं घाणेरडे विचार आणि मांस खाणे टाळलं पाहिजे. तसेच गर्भवती असताना सकारात्मक आणि शुद्ध विचार करण्याची गरज आहे, असंही आयुष प्रीस्क्रिप्शनने म्हटलं होतं. आरोग्य मंत्रालयाच्या आयुष प्रीस्क्रिप्शनमध्ये जवळपास दरवर्षी 2.6 कोटी मुलं जन्माला येतात. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं असून, ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परदेशात निघून गेले आहेत. या प्रसिद्धीपत्रकावर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झाली नाही. तसेच त्यांनी स्वतःचा मोबाईलही बंद ठेवला आहे.