शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' नोटांचा होणार रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी उपयोग

By admin | Updated: November 13, 2016 20:39 IST

बँकात जमा होणाऱ्या 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांचे काय केले जाणार असा प्रश्न सर्वांना पडलाय.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली,  दि. 13 -  नरेंद्र मोदी यांनी 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यापासून देशभरातील नागरिकांची या नोटा बदलून घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. आता एवढ्या प्रमाणावर बँकात जमा होणाऱ्या जुन्या नोटांचे काय केले जाणार असा प्रश्न सर्वांना पडलाय. या चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटांची विल्हेवाट कशी करायची याची तयारी याआधीच झाली आहे. या नोटांचे बारीकबारीक तुकडे करून त्यांचा उपयोग रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येणार आहे. 
रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की या नोटांचे बारीक बारीक तुकडे करण्यात येतील. त्यानंतर त्यांचे विघटन घडवून त्याच्य विटा तयार करण्यात येतील, ज्याचा उपयोग रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी करता येईल. नई दुनिया या हिंदी वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. प्राप्त आकडेवारीनुसार देशात 500 रुपयांच्या 15 हजार 707 दशलक्ष आणि एक हजार रुपयांच्या सहा हजार 326 दशलक्ष नोटा चलनात होत्या.