शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एक रुपयाच्या या नोटेची किंमत आहे हजारो रुपये, विशिष्ट्य नंबरमुळे बनलीय खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 17:22 IST

One Rupee Note: आज आम्ही तुम्हाला एक रुपयाच्या अशा एका नोटीबाबत सांगणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

नवी दिल्ली - जर तुम्हाला जुन्या नोटा किंवा नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर तुम्ही त्याचा माध्यमातून चांगली कमाई करू शकता. अशी जुनी नाणी आणि नोटांचा भाव आता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला एक रुपयाच्या अशा एका नोटीबाबत सांगणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. सर्वसाधारणपणे एक रुपयाच्या नोटीचे मूल्य हे एक रुपयाच असते. मात्र जर तुमच्याकडे ही युनिक नोट असेल तर ती तुम्ही हजारो लाखो रुपयांना विकून बक्कळ कमाई करू शकता. एका वेबसाईटवर एक रुपयाची एक नोट हजारो रुपये किमतीला विकली जात आहे. 

बाजारामध्ये यूनिक आणि दुर्मीळ नोटांना अधिक मागणी असते. तसेच अशा नोटा खरेदी करण्यासाठी अनेक हौशी लोक उत्सुक असता. सध्या  coinbazzar.com वर एक यूनिक नोट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या नोटेची किंमत ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही नोट सध्या तरी १३ हजार रुपये डिस्काऊंटमध्ये मिळत आहे. कारण या नोटेची खरी किंमत ही ५५ हजार रुपये एवढी आहे. या नोटेची खरी किंमत ही ५५ हजार रुपये आहे.

एवढ्या महागड्या किमतीला ही नोट विकण्यामागे नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात. ही नोट ३० वर्षे जुनी आहे. या नोटेमध्ये असलेली खास बाब म्हणजे या नोटेचा नंबर होय. या नोटेचा नंबर ७८६७८६ आहे आणि त्याचं प्रीफिक्स 56S आहे. या नोटेवर तत्काललीन वित्त सचिव एस व्यंकटरमणन यांची सही आहे. अशा नोटा खऱेदी करण्यासाठी अनेक जण तयार असतात. तुमच्याकडेही अशी नोट असेल तर तुम्हीही ऑनलाईन वेबसाईटवर अकाऊंट उघडून आपल्याकडील नोटांची किंमत लावून विकू शकता. अनेक वेबसाईटवर अशा नोटांचा लिलाव केला जात आहे, त्यातून बऱ्यापैकी रक्कम मिळू शकते.  

टॅग्स :IndiaभारतMONEYपैसा