शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

तिरुमल्ला तिरुपतीकडे ५.५ टन सोने!

By admin | Updated: August 9, 2015 04:13 IST

आंध्र प्रदेशातील तिरुमल्ला तिरुपती देवस्थानम्च्या बँक खात्यात ४ हजार ५०० किलो सोने जमा असून, त्यावरील व्याजापोटी देवस्थानला दरवर्षी ८० किलो सोने मिळते, अशी माहिती समोर आली आहे.

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील तिरुमल्ला तिरुपती देवस्थानम्च्या बँक खात्यात ४ हजार ५०० किलो सोने जमा असून, त्यावरील व्याजापोटी देवस्थानला दरवर्षी ८० किलो सोने मिळते, अशी माहिती समोर आली आहे. बँकेच्या खात्यात आणखी एक टन सोने जमा करण्याची तयारी व्यवस्थापनाने केली असून, या ५ हजार ५०० किलो सोन्याची किंमत १ हजार ३२० कोटी रुपये आहे.तिरुवअनंतपुरम्मधील पद्मनाभस्वामी मंदिराने तिरुपतीला मागे टाकले असले तरी तिरुमल्ला देवस्थानची संपत्तीही वेगाने वाढते आहे. देवस्थानने जाहीर केलेल्या संपत्तीनुसार सद्य:स्थितीत त्यांच्याजवळ ४.५ टन सोने आहे. हे सोने स्टेट बँक आॅफ इंडिया, ओव्हरसीज बँक आणि कॉर्पोरेशन बँकेतील खात्यात जमा आहे. देवस्थानकडे अजून एक हजार किलो सोने जमा झाल्याचे तिरुमल्ला देवस्थानचे कार्यकारी अधिकारी डी. संबाशिव राव यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)