शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

‘ते व्हिसासाठी मात्र गोऱ्यांसमोर नग्न होतात!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 6:18 AM

अमेरिकेचा व्हिसा मिळविण्यासाठी लोक दहा पानांचा अर्ज भरतात

नवी दिल्ली : आधारच्या माहितीचीही चोरी झाली आहे अशी बातमी झळकल्यानंतर संतप्त झालेल्या केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. ते म्हणाले की, अमेरिकेचा व्हिसा मिळविण्यासाठी लोक दहा पानांचा अर्ज भरतात. त्यासाठी बोटांचे ठसे द्यायला, गो-या माणसांसमोर नग्न व्हायला कोणाचीही हरकत नसते. पण जेव्हा आधारसारख्या क्रांतिकारक प्रकल्पासाठी तुमचेच सरकार तुम्हाला नाव व पत्ता विचारते तेव्हा हे आमच्या खासगी आयुष्यावर आक्रमण आहे अशी टीका केली जाते. ती योग्य नाही. नमो अ‍ॅप वापरणाºया भारतीयांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकी कंपन्यांतील त्यांच्या मित्रांना देतात असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.सरकार माहितीचा दुरुपयोग करण्याची शक्यता - येचुरीअल्फोन्स यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की, लोक आपली माहिती द्यायला उत्सुक आहेत की नाही हा मुद्दा महत्वाचा नाही. पण आधारच्या निमित्ताने सरकार लोकांची जी माहिती गोळा करीत आहे त्या हेतूबद्दल शंका येते. केंद्र सरकार या माहितीचा निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी उपयोग करण्याची भीती आहे.