शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंडगाव येथे मंडळस्तरीय सचिवालय असावे

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

लोहारी (मंुडगाव) : आकोट तालुक्यातील मुंडगाव मंडळाची स्थापना २००८-०९ मध्ये झालेली आहे. या मंडळांतर्गत १८ हजार ७७८ एवढी लोकसंख्या असून, या मंडळाला व मुंडगाव येथे नवीन ग्रामसचिवालयाला मंजुरात देऊन बांधकाम करण्याची मागणी जनतेने केली आहे.

लोहारी (मंुडगाव) : आकोट तालुक्यातील मुंडगाव मंडळाची स्थापना २००८-०९ मध्ये झालेली आहे. या मंडळांतर्गत १८ हजार ७७८ एवढी लोकसंख्या असून, या मंडळाला व मुंडगाव येथे नवीन ग्रामसचिवालयाला मंजुरात देऊन बांधकाम करण्याची मागणी जनतेने केली आहे.
आकोट तालुक्यातील मुंडगाव सर्कल सुरुवातीला उमरा मंडळामध्ये होते व त्यानंतर आकोट मंडळामध्ये देण्यात आले होते; परंतु लोकांच्या होणार्‍या पायपिटीचा विचार करून मुंडगाव मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळामध्ये एकूण खातेदार ४ हजार ८४० असून, १८ हजार ७७८ एवढी लोकसंख्या आहे. या मंडळामध्ये मुंडगाव, सुलतानपूर, नयनापूर, अल्यारपूर, लामकाणी, फत्तेपूर, शहापूर, वारूळा, बळेगाव, आलेगाव, देवरी, पिंप्री, आलेवाडी, रौंदळा, हिलालाबाद, पाटसूल, पळसोद अशा १७ गावांचा समावेश आहे. या मंडळामध्ये एकूण ६ सांझाचा कारभार चालतो. मुंडगावमध्ये जर नवीन सचिवालयाच्या इमारतीला शासनाने मान्यता दिली तर त्यातील १८ हजार ७७८ लोकांना ते सोयीचे होणार आहे. साधे रहिवासी प्रमाणपत्र असेल किंवा भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे असेल तर शहरात असलेल्या तलाठी, ग्रामसेवकाच्या भेटीसाठी प्रवास करावा लागत आहे. ते न भेटल्यास दलालाकडून होणारी आर्थिक लूटसुद्धा सहन करावी लागते. हे टाळण्यासाठी मुंडगाव मंडळांतर्गत मुंडगाव येथे ग्रामसचिवालयाची इमारत बांधकामाकरिता मंजुरात द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर)
.......