शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमधील नऊ बंडखोरांबद्दल अनिश्चितता वाढली

By admin | Updated: May 8, 2016 01:34 IST

उत्तराखंडमध्ये अपात्र घोषित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या नऊ आमदारांच्या भवितव्याबाबतची अनिश्चितता आणखी वाढली आहे. कारण उत्तराखंड उच्च न्यायालयाने या मुद्द्यावरील

नैनिताल : उत्तराखंडमध्ये अपात्र घोषित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या नऊ आमदारांच्या भवितव्याबाबतची अनिश्चितता आणखी वाढली आहे. कारण उत्तराखंड उच्च न्यायालयाने या मुद्द्यावरील आपला निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे. तर मंगळवारी राज्याचे बडतर्फ मुख्यमंत्री हरीश रावत हे विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.सुमारे तीन तास दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती यू.सी. ध्यानी यांनी सोमवारी सकाळी १०.१५ वाजता निर्णय देण्यात येईल, असे सांगितले. सभागृहात शक्तिपरीक्षेचा आदेश देताना अपात्र घोषित करण्यात आलेल्या आमदारांची अपात्रता कायम राहिल्यास ते विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सहभागी होऊ शकणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. सोबतच विद्यमान प्रकरणातील आमच्या या निरीक्षणामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणात कुठलाही पूर्वग्रह राहणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.काँग्रेसच्या आमदारांनी भाजपा आमदारांसोबत राज्यपालांना एक संयुक्तपणे निवेदन देऊन विनियोग विधेयकावर मतविभाजनाची मागणी करण्यात काय गैर होते, असा अ‍ॅड. सुंदरम यांचा सवाल होता. (वृत्तसंस्था)