शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जींविरुद्ध आता काँग्रेसमध्ये आवाज चढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:00 IST

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सात जून रोजी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर अनेक तास गप्प बसल्यानंतर बुधवारी काँग्रेसने निषेधाचा सूर आळवला आहे.

शीलेश शर्मा  नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सात जून रोजी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर अनेक तास गप्प बसल्यानंतर बुधवारी काँग्रेसने निषेधाचा सूर आळवला आहे.माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मुखर्जी यांनी मी त्यांच्या जागी असतो तर संघाचे हे निमंत्रण स्वीकारले नसते, असे म्हटले. चिदंबरम यांनी मुखर्जी यांना त्यांनी संघाला त्याने आपला दृष्टिकोन व विचारधारा चूक असल्याचे सांगावे असा सल्ला द्यावा असे म्हटले. माजी रेल्वेमंत्री सी. के. जाफर शरीफ यांनी मुखर्जी यांच्या निर्णयावर जोरदार टीका करून त्यांचा निर्णय काँग्रेसच्या विचारधारेविरुद्ध असल्याचे म्हटले.केरळमधील माजी खासदार रमेश चेन्निथला म्हणाले की, मी मुखर्जी यांनाच पत्र लिहून या निर्णयाचा फेरविचार करावा व संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असे म्हटले. चेन्निथला यांनी पत्रात स्पष्ट लिहिले आहे की, तुम्ही ज्या समारंभाला जात आहात ती धार्मिक संघटना आहे.