शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

दोन हजारांच्या नोटा रद्द करण्याचा प्रस्ताव नाही

By admin | Updated: March 18, 2017 01:31 IST

नव्या दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरण वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिले.

नवी दिल्ली : नव्या दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरण वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी लागू करण्यात आल्यानंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. दोन हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असे सांगून अरुण जेटली म्हणाले की, १0 डिसेंबर २0१६ रोजीच्या आकडेवारीनुसार १२.४४ लाख कोटी रुपयांच्या जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बँकांत जमा झाल्या आहेत. हा आकडा प्रत्यक्ष नोटांशी पडताळून पाहण्यात येईल. त्यानंतरच चलनात किती बनावट नोटा होत्या हे कळू शकेल. याशिवाय मोजण्यातील चुका आणि नोटा दोन वेळा मोजल्या जाण्याची शक्यताही आहे. अंतिम आकडा काढण्यापूर्वी या सर्व बाबी तपासल्या जातील.जेटली यांनी सांगितले की, ३ मार्च २0१७ रोजी चलनात असलेल्या सर्व नोटांचे एकूण मूल्य १२ लाख कोटी रुपये होते. हा आकडा २७ जानेवारी रोजी ९.९२१ लाख कोटी रुपये इतका होता.