शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

गोव्यात कॅसिनो बंद करण्याची गरज नाही

By admin | Updated: January 3, 2015 01:31 IST

मांडवी नदीत तसेच नव्या तरंगत्या कॅसिनोंना परवाने दिले जाणार नाहीत; पण सध्या असलेले कॅसिनो बंद करण्याची सरकारला गरज वाटत नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

पणजी : मांडवी नदीत तसेच नव्या तरंगत्या कॅसिनोंना परवाने दिले जाणार नाहीत; पण सध्या असलेले कॅसिनो बंद करण्याची सरकारला गरज वाटत नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.ते म्हणाले की, एखादा व्यवसाय बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतर तो अचानक बंद करता येत नाही. सरकारने कॅसिनो बंद केले, तर कॅसिनोचालक न्यायालयात जाऊ शकतात. सध्याचे कॅसिनो काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झाले आहेत. त्या वेळीच त्यांना परवाने दिले होते. या कॅसिनोंकडून सरकारच्या तिजोरीत महसूल जमा होतो. ते बंद करावेत, असे सरकारला वाटत नाही. कॅसिनो जहाजांना मांडवी नदीपासून थोडे दूर अन्यत्र हलविण्याचा पर्याय सरकार विचारात घेऊ शकते. (खास प्रतिनिधी)...तर पेट्रोलवरीलव्हॅट कमी करूच्राज्याची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. च्पेट्रोलच्या दरात आम्ही प्रति लीटर तीन रुपयांची वाढ केली आहे, तरीही देशातील अन्य भागांपेक्षा गोव्यात पेट्रोल स्वस्तच आहे. च्ज्या वेळी देशभरात पेट्रोलचा दर प्रति लीटर ७५ रुपये होता, तेव्हा आम्ही पेट्रोलवर ०.१ टक्के व्हॅट आकारत होतो. च्यापुढे जर पेट्रोलचे दर वाढले, तर गोव्यात पेट्रोलवरील व्हॅट कमी करून दर नियंत्रणात ठेवू, असे ते म्हणाले.