शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलसाठी कर्जवापर नाही

By admin | Updated: June 15, 2017 00:52 IST

कर्जाची रक्कम माझ्या मालकीचा आयपीएल संघ विकत घेण्यासाठी मी वळती केलेली नाही, असा दावा फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याने मंगळवारी केला.

लंडन : कर्जाची रक्कम माझ्या मालकीचा आयपीएल संघ विकत घेण्यासाठी मी वळती केलेली नाही, असा दावा फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याने मंगळवारी केला. नऊ हजार कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज न फेडल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर भारतात खटला सुरू आहे. मल्ल्याला चार डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर असून तो मंगळवारी वेस्टमिन्स्टर न्यायालयात उपस्थित होता. तो ्म्हणाला, येथील न्यायालयात मी माझी बाजू मांडू शकलो याबद्दल मी आनंदी आहे. कर्ज न फेडल्याचे सगळे आरोप त्याने फेटाळले. येथील ओव्हल मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात काही प्रेक्षकांनी मल्ल्याला ‘चोर’ म्हटले होते. तुमचे प्रश्न आवश्यक त्या वस्तुस्थितीसह असावेत नाही तर तुम्ही अब्जावधी पौंडांचे स्वप्नच बघत राहाल. वस्तुस्थिती माहीत नसेल तर तुम्ही प्रश्न विचारू नका. असंबद्ध प्रश्न विचारू नका, असे मल्ल्या म्हणाला. इंडियन प्रिमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स टीम विकत घेण्यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज वापरले का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.