शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

पीएम होण्याची महत्त्वाकांक्षा नाही

By admin | Updated: July 4, 2017 01:16 IST

बिहारचे मुख्यमंत्री व जदयू प्रमुख नितीश कुमार यांची विरोधी ऐक्याच्या धडपडीवर सोमवारी कठोर टीका केली. ते म्हणाले की, प्रतिक्रियात्मक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री व जदयू प्रमुख नितीश कुमार यांची विरोधी ऐक्याच्या धडपडीवर सोमवारी कठोर टीका केली. ते म्हणाले की, प्रतिक्रियात्मक भूमिका घेऊन भाजपाला सशक्त पर्याय उभा होऊ शकणार नाही. यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यावा लागेल. पण त्यासाठी ध्येयधोरणे व दृष्टी बदलावी लागेल. पंतप्रधान होण्याची आपली क्षमता नाही व तशी आपली महत्वाकांक्षाही नाही. आमचा पक्ष खूप लहान आहे. त्यामुळे अशी मनिषा बाळगणे योग्यही होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नितीशकुमार म्हणाले की, विरोधकांकडे एक अजेंडा असायला हवा. तो सद्या नाही. नितीशकुमार व काँग्रेसच्या नेतृत्वात अलीकडच्या काळात मतभेद दिसून येत आहेत. पण, यामागचे नेमके कारण काय आहे ते नितीशकुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची यावेळी उपस्थिती होती. नितीशकुमार म्हणाले की, आतार्यंत हे दिसून आले आहे की, ज्या व्यक्तीचे नाव चर्चेत असते त्याला हे पद कधीच मिळत नाही. भाजपला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन देशाच्या हितासाठी पर्यायी अजेंडा तयार करण्याची गरज आहे. २०१५ मध्ये बिहारमध्ये महाआघाडीने मिळविलेला विजय म्हणजे केवळ विरोधकांची एकी नव्हती तर आमचा एक अजेंडा होता. तसेच आम्ही पूर्वी केलेली कामे होती. त्यामुळेच आम्ही यशस्वी झालो. २७ आॅगस्ट रोजी राजदच्या रॅलीबाबत अनौपचारिक निमंत्रण मिळाले आहे औपचारिक निमंत्रणही मिळेल, असेही ते म्हणाले.अनेक मुद्दे दुर्लक्षित झाले आहेतराष्ट्रपतीपदासाठी नितीशकुमार यांनी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या स्थितीला त्यांनी प्रतिक्रियात्मक अजेंडा म्हणून संबोधले. तर, शेतकऱ्यांची दुर्दशा, गायींच्या सुरक्षेवरुन होत असलेला हिंसाचार हे मुद्दे दुर्लक्षित झाले आहेत, असेही ते म्हणाले.