शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

...तर सीबीआय कोलमडून पडेल

By admin | Updated: April 27, 2016 04:43 IST

सीबीआयमध्ये कर्मचाऱ्यांची खूपच कमतरता असून, विविध राज्यांतून आम्हाला अधिकाधिक कर्मचारी मिळणे गरजेचे आहे

नवी दिल्ली : सीबीआयमध्ये कर्मचाऱ्यांची खूपच कमतरता असून, विविध राज्यांतून आम्हाला अधिकाधिक कर्मचारी मिळणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास आमची संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडेल, असा इशारा सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी दिला आहे. संसदीय समितीपुढे सीबीआयची बाजू मांडताना ते म्हणाले की गेल्या काही वर्षांत सीबीआयकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांकडूनही अधिक प्रकरणे आमच्याकडे येत आहेत. वर्षांला सुमारे ७00 प्रकरणांचा तपास करण्याची आमची क्षमता असताना तपासासाठी येणाऱ्या प्रकरणांची संख्या मात्र दुप्पट झाली आहे. आजच्या आमच्याकडे देशातील १२00 आणि परदेशांतील ६२ प्रकरणे तपासासाठी आहेत. त्यापैकी ३१ प्रकरणे गेल्या तील वर्षांपासून आमच्याकडे पडून आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)अनिल स्निहा यांनी समितीला सांगितले की विविध राज्यांतून तसेच केंद्रीय तपास यंत्रणांतून अधिक काळासाठी आणि अधिक काळ काम करू शकणारे अधिकारी देण्यात यावेत>४एकीकडे तपासासाठी येणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढत असताना सीबीआयमधील रिक्त जागांची संख्या मात्र १५३१ वर पोहोचली आहे. आम्हाला ७२२४ पदांची मान्यता असताना इतक्या जागा रिक्त राहिल्याचा परिणाम तपासावर होत आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.४त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संसदीय समितीने रिकामी पदे भरण्याबाबत केंद्र सरकारने लवकर आढावा, घ्यावा, असे सुचवले आहे. एवढी पदे रिकामी असल्याबद्दल समितीने तीव्र चिंताही व्यक्त केली.