शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांना भररस्त्यात गोळी घातली पाहिजे - साक्षी महाराज

By admin | Updated: November 1, 2016 13:12 IST

जिथे दहशतवादी दिसतील तिथे त्यांना कच-याच्या ढिगा-यात ठेऊन आग लावली पाहिजे, गोळी घातली पाहिज, असे विधान साक्षी महाराजांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 1 - अनेकदा बेताल वक्तव्य करुन अडचणीत आलेले भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी चकमकीत ठार झालेल्या सिमीच्या दहशतवाद्यांबाबत प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  'अशा दहशतवाद्यांना भररस्त्यात गोळी घातली पाहिजे', असे विधान भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.  सोमवारी सकाळी चकमकीत ठार झालेले भोपाळमधील मध्यवर्ती कारागृहातील सिमीच्या आठ दहशवाद्यांसंदर्भात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 
 
तसेच जिथे दहशतवादी दिसतील तिथे त्यांना कच-याच्या ढिगा-यात ठेऊन आग लावली पाहिजे, असेही विधान साक्षी महाराजांनी केले आहे. तसेच या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.  
आणखी बातम्या
'सिमी दहशतवाद्यांच्या चकमकीप्रकरणी चौकशीची मागणी करणारे दहशतवादी संघटनांचे जनक आहेत', अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. देशात काही आस्तीन साप पाळले जात आहेत. काँग्रेसमुळे हे  साप देशात राहत आहेत, वाढत आहेत, अशी टिप्पणी करत साक्षी महाराज यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 
 
या आधी त्यांनी LoC प्रमाणे देशांतर्गतही सर्जिकल स्ट्राईक केले पाहिजे, असं वक्तव्य केले होते.